मराठा क्रांती मोर्चा आक्रमक:तानाजी सावंत यांनी माफी मागावी, अन्यथा एकाही मंत्र्याला महाराष्ट्रात…

मराठा आरक्षणाबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे मंत्री तानाजी सावंत यांच्याविरोधात मराठा क्रांती मोर्चाने आक्रमक भूमिका घेतली आहे. मंत्री तानाची सावंत यांनी मराठा समाजाची माफी मागावी, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाने केली आहे. तसेच,…
Read More...

प्रसिद्ध गायक महादेव महाराज घुंगरड यांना मातृ-पितृ शोक

तिंतरवणी, रयतसाक्षी: निंबगाव (मा) येथिल प्रसिद्ध गायक महादेव महाराज यांच्या मातोश्रींचे दिनांक २ सप्टेंबर रोजी दीर्घ आजाराने यांचे निधन झाले. मातृ शोकात बुडालेल्या घुंगरड परिवावर अवघ्या काही दिवसांत  तासानंतर दुसर्या दिवशी त्यांचे वडील…
Read More...

नगरपंचायतीच्या सांडपाणी व्यवस्थापनाचे रस्त्यावरच वाजले की बारा

रयतसाक्षी: शिरूर कासार शहरातील स्वच्छते अभावी तुंबलेल्या गटारातील सांडपाणी रसत्यावरून वाहील्याचे शहरवासी साक्षी आहेत. शहरासाठी वर्दळीचा ठरलेल्या पोलिस ठाण्यापासून बाजारतळावर जाणाऱ्या दोन्ही रस्त्यावरून कायम सांडपाणी वाहत आहे. रहदारी…
Read More...

राज्यात दहिहंडीचा थरार…. गोविंदा आला रे…. आला

रयतसाक्षी : राज्यात आज तब्बल तीन वर्षानंतर दहीहंडीचा उत्सव साजरा केला जात आहे. त्यातच गुरूवारी रायगडमध्ये संशयास्पद बोट आढळल्यामुळे राज्यात हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईसह राज्यातील सर्वच संवेदनशील ठिकाणी पोलिांनी…
Read More...

पावसाळी अधिवेशन 2022:अजित पवारांकडून आरोग्य यंत्रणेचे अक्षरशः वाभाडे; मंत्री तानाजी सावंतांची उत्तर…

रयतसाक्षी : विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आक्रमक होत आज विधानसभेत आरोग्य यंत्रणेचे अक्षरशः वाभाडे काढले. यावेळी उत्तर देताना सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तानाजी सावंतांची दमछाक झालेली पाहायला मिळाली. शिंदे-फडणवीस…
Read More...

15 सप्टेंबरपर्यंत राज्य मंत्रिमंडळाचा दुसरा विस्तार: , मुख्यमंत्री शिंदेंनी शब्द दिला आहे. आ. बच्चू…

15 सप्टेंबरपर्यंत मंत्रिमंडळाचा दुसऱ्या टप्प्यातील विस्तार होईल. मंत्रिमंडळात मला स्थान देण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शब्द दिला आहे, असे आज प्रहार संघटनेचे नेते व अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी सांगितले. मंत्रिमंडळ विस्ताराच्या…
Read More...

पोटोद्या जवळ स्वीप्ट- कंटेनरचा भीषण अपघात सहा ठार

रयतसाक्षी : बीड जिल्ह्याचे नेते विनायक मेटे यांच्या अपघाताची बातमी ताजी असतनाच, बीडच्या पोटोदा- मांजरसुंबा रोडवरील पाटोद्या जवळ भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे . पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पाटोदा- मांजरसुंबा रोडवरील पाटोद्या जवळ बामदळे…
Read More...

अपघात की घातपात ? ; विनायक मेटे यांच्या अपघाताची सरकारकडून चौकशी केली जाईल : मुख्यमंत्री

रयतसाक्षी : मुंबई- पुणे एक्स्प्रे वेवर पुण्याकउन मुंबईकडे येत असताना पळस्पे हद्दीत मडप बोगद्यापासून १६ किमी अंतरावर शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष व मराठा महासंघाचे नेते विनायक मेटे यांच्या गाडीला भीषण् अपघात झाला. या अपघातात मेटे यांचा जागीच…
Read More...

शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांचा अपघातात दूर्दैवी मृत्यू

रयतसाक्षी : शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचे अपघाती निधन झाले आहे. वयाच्या ५२  व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. एका दुर्दैवी अपघातात त्यांचा दुर्दैवी निधन झाले आहे. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर त्यांच्या गाडीचा आज पहाटे ५:३०…
Read More...

…. अन शालेय विद्यार्थीणी झाली काही क्षणाची पोलिस अधिक्षक

बीड, रयतसाक्षी : पोलिस अधिक्षक नंदकुमार ठाकूर शिस्तप्रीय, कार्यतत्पर, कर्तव्यकठोर अशा कर्तबगारीची ओळख निर्माण होत असताना त्यांच्यातील मनमिळावू, संवेदनशीलतेच्या रूपाने सामाजीक बांधिलकीचा आगळा वेगळा संदेश दिला आहे. त्याचे झाले असे …
Read More...
कॉपी करू नका.