आष्टी, पाटोदा, शिरूर मध्ये भाजपाला बहुमत

शिरूरमध्ये राष्ट्रवादीचा चार प्रभात गजर, शिवसेनेचा धनुष्य दोन वार्डात भारी

0

शिरूर कासार , रयतसाक्षी : आष्टी पाटोदा शिरूर कासार नगरपंचायशिरूरमध्ये राष्ट्रवादीचा चार प्रभात गजर, शिवसेनेचा धनुष्य दोन वार्डात भारी तीवर विधान परिषद सदस्य सुरेश धस यांच्या नेतृत्वाखाली बहुमताच्या जोरावर भाजपाचा झेंडा फडकला आहे. शिरूरमध्ये राष्ट्रवादीला चार जागगांवर मतदारांनी कौल दिला तर शिवसेनेला दोन जागा मिळाल्या आहेत.

भाजपाचे विधान परिषद सदस्य सुरेश धस यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन आष्टी , पाटोदा, शिरूर नगरपंचायतीवर एकहाती सत्ता मिळविली आहे . आमदार सुरेश धस यांच्या‌नेतृत्वात भाजपाने १२ जागा मिळवत एकहाती सत्ता मिळविली आहे. आष्टीत भाजपा १२ जागेवर वआमदार काकासाहेब आजबे यांना १७ पैकी दोन जागेवर समाधान मानावा लागले तर चार जागांवर अपक्षांची लाॅटरी लागली आहे. पाटोदा नगरपंचायतीमध्ये भाजपानेबहुमताच्या जोरावर एक हाती सत्ता मिळविली.

शिरूरमध्ये राज्यभर राष्ट्रवादीच्या युवकांचे नेतृत्व करणारे राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख यांच्या नेतृत्वाला स्थानिकांनी झुगारल्याने १७ पैकी ४ प्रभागामध्ये राष्ट्रवादीचा गजर झाला . शिवसेनेला १२ पैकी २ जागांवर समाधान मानावे लागले.
तीनही नगरपंचायती साठी आमदार सुरेश धस यांच्या नेतृत्वाला कौल मिळाल्याने विरोधी पक्षाला निवडणूकीतून चांगलाच धस,का बसला‌ आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.