शेतकरी संघटनेचे बीड जिल्हाध्यक्ष पदी कल्याण थेटे यांची निवड.

0

माजलगांव, रयतसाक्षी: शेतकरी संघटनेचे बीड जिल्हाध्यक्ष पदी कल्याण थेटे यांची निवड करण्यात आली आहे. माजलगांव येथील विश्रामगृहात ४ एप्रिल सोमवार रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती. यात हि निवड करण्यात आली असून या पदाचा उपयोग स्व.शरद जोशी यांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी व शेतकरी संघटना मजबुत करण्यात यावा यासाठी आपली निवड करण्यात आली असल्याचे सांगितले आहे.

यावेळी शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ललित बहाळे राज्याचे युवक अध्यक्ष सुधीर बिंदू , शेतकरी संघटनेचे मरावाडा विभाग प्रमुख रामजिवन बोंदर , महाराष्ट्र युवा आघाडीचे गजानन खामकर , नितीन होके, श्रीकृष्ण कोके, लक्ष्मण पवार, अशोक

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.