कृषी महाविद्यालयात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन

तालुका कृषी अधिकारी गोरख तरटे व प्रशासन अधिकारी डॉ डी बी राऊत यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन

0

आष्टी, रयतसाक्षी: आष्टी येथील छत्रपती,शाहू,फुले,आंबेडकर कृषी महाविद्यालयात भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, प्रवर्तक,प्रज्ञावंत,प्रज्ञासुर्य,राष्ट्रपिता,बोधिसत्व,परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सोमवारी (दि.६) भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना विनंम्र अभिवादन करण्यात आले.

तालुका कृषी अधिकारी गोरख तरटे,प्रशासन अधिकारी डॉ डी बी राऊत यांच्या हस्ते भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना विनंम्र अभिवादन करण्यात आले या वेळी जिल्हा मृद सर्वेक्षण तांत्रिक अधिकारी ढगे मॅडम,प्रा.प्राचार्य काळे पी आर,प्रा.जाधव पी एन,प्रा.देसाई पाटील एस

आर,प्रा.मिसाळ एल एस,प्राध्यापिका बनकर एस एल,प्रा.देशमुख एस डी,प्रा.गुंजाळे बी आर,प्रा.हंगे आर एस,प्रा.नवसारे जी जे,प्रा खोसे आर एस,प्रा तांबोळी आए एम,श्री क्षेत्रे डी पी,श्री पवार एस एन,श्री पोकळे एम डी,श्री शिंदे ए एस,श्री धोंडे एस जे,श्री राजमाने ए आर,श्री शिवरकर ए ए,व विद्यार्थी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.