शिरूरमध्ये सरासरित ८८, आष्टीत ८२ तर पाटोद्यात ८१ टक्के मतदान

उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद आष्टी, पाटोदा, शिरूर कासार नगरपंचायती साठी मंगळवारी(दि.२१) मतदान प्रक्रिया पार पडली .‌

0

आष्टी ,पाटोदा ,शिरूर कासार, रयतसाक्षी: नगरपंचायतीच्या सार्वत्रीक निवडणूकीसाठी एकून १७ पैकी १३ जागेसाठी मंगळवारी (दि. २१) मतदान प्रक्रिया पार पडली. दरम्यान १३ जागेसाठी विविध पक्ष, अपक्ष , पुरस्कृत उमेदवारांनी‌ भवितव्य आजमावले. सकाळपासूनच मतरांमध्ये उत्साह दिसून आला. आष्टी ८२, पाटोदा,८१ तर शिरूर कासार सरासरित मध्ये ८८ टक्के मतदान‌‌ शांततेत पार पडले .

आष्टी, पाटोदा, शिरूर कासार नगरपंचायतच्या सार्वत्रीक निवडणूकांसाठी मंगळवारी (दि. २१) मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडली‌ . दरम्यान, एकून १७ जागा पैकी १३ जागांसाठी मतदान प्रक्रिया राबविण्यात आली. आष्टी ४४ पाटोदा ४२ तर शिरूर कासार ३७ उमेदवारांनी‌आपले भवितव्य आजमावले . महसूल प्रशासनाच्या आधिकारी‌ ,कर्मचा-यांनी मतदान प्रक्रिया थांबली तर पौलिस प्रशासनाने चोख बंदोबस्त पुरविला . कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अतिरिक्त पोलिसांचा फौज-फाटा तैनात करण्यात आला होता.

शिरूर कासारमध्ये प्रभाग निहाय एकून व‌ झालेले मतदान
प्रभाग एकूण. झालेले. पुरुष स्त्री
3 316 300 142 158
4 285 267 146 121
5 228 190. 102 88
6 219 198 106 92
7 257 217 114. 103
8 241 216 113 103
10 199 185. 114 103
12 275 244. 121 123
13 232 206. 113 103
14 234 206 107 99
15 357 306 169 137
16 541 474 252 222
17 344 304 164 140
एकूण मतदान 3728
झालेले मतदान 3313
पुरुष मतदार 1639
स्त्री मतदार 1489
—-
पाटोदा
प्रभाग एकून झालेले‌ मतदान
१). ६९६ ४९१
३). ९४२. ८३३
५). ५३०. ३९४
७) . ६७७. ५४१
८) ९७६. ८६१
१०). ८७४. ७१६
११). . ६८८. ५५५
१२) ५४७. ४४४
१३) ७६२. ६४७
१४) ९६१. ७७७
१५) ६८८. ५२८
१६) ७००. ५६४
१७) १०३१. ८५३
—–
आष्टी
आष्टी नगर पंचायतचे 13 प्रभागाचे मतदान संपन्न सरासरी 82% मतदान झाले
प्रभाग क्रं.1
एकून झालेले
659-. 505-
————————
प्रभाग क्रं.2
एकून झालेले
635- 483
—————————
प्रभाग क्रं.5
एकून झालेले
468- 360
————————
प्रभाग क्रं.7
एकून झालेले
425- 386
————————
प्रभाग क्रं.8
एकून झालेले
533. 467
———————
प्रभाग क्रं.9
एकून झालेले
530 405
———————
प्रभाग क्रं.10
एकून झालेले
680 527
————————
प्रभाग क्रं.12
एकून. झालेले
693- 619
———————
प्रभाग क्रं.13
एकून. झालेले
553. 463
————————
प्रभाग क्रं.14
एकून. झालेले
517 461
————————
प्रभाग क्रं.15
एकून झालेले
428 347
————————
प्रभाग क्रं.16
एकून झालेले
477 390
—————
प्रभाग क्रं.17
एकून झालेले
406 320
आष्टी नगर पंचायत निवडणुकीत 7004 मतदारांपैकी 5733 मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.