सुचिता जोगदंड यांना कै.सुधाकरराव डोईफोडे स्मृति प्रेरणा पुरर-कार जाहिर…

प्रेरणा प्रतिष्ठानच्या वतिने दिला जाणारा कै.सुधाकरराव डोईफोडे स्मृति प्रेरणा पुरर-कार जाहिर झाला आहे.

0

नांदेड, रयतसाक्षी: येथील सामाजिक कार्यकर्त्या, मराठा क्रांती मोर्चा समन्वयक,लेखिका,शिवव्याख्यात्या सुचिता जोगदंड यांना प्रेरणा प्रतिष्ठानच्या वतिने दिला जाणारा कै.सुधाकरराव डोईफोडे स्मृति प्रेरणा पुरर-कार जाहिर झाला आहे.

र-वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विदयापिठातील माध्यशार-ञ सकुंलातील एम.जे.प्रिंट.मिडिया अभ्यासक्रमाच्या परिक्षेत प्रथम येणार-या गुणवंत विद्यार्थ्यास नांदेड येथील प्रेरणा प्रतिष्ठानच्या वतिने 2016 पासून कै.सुधाकरराव डोईफोडे स्मृति पुरर-कार दिला जातो. दरम्यान , ( दि.22) जानेवारी रोजी हा पुरर-कार प्रदान सोहळा पार पडणार आहे.

दुर्लक्षित व मागासलेल्या दुष्काळग्रर-त मराठवाडयातील सामाजिक,शैक्षणिक व विकास विषयक प्रश्नांना वाचा फोडणारे आपल्या जाज्वलय व तठर-थ लेखनितुन प्रबोधनात्मक लिखान ज्यांनी केले ते कै.सुधाकरराव डोईफोडे त्यांची प्रेरणा नव युवा पञकारांना मिळावी म्हणून हा पुरर-कार दिला जातो.

यंदा र-वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विदयापिठातील माध्यमशार-ञ सकुंलात एम.जे.प्रिंट.मिडियात प्रथम क्रमांक पटवणार-या सुचिता जोगदंड यांना हा पुरर-कार जाहिर झाल्याचे प्रेरणा प्रतिष्ठानचे सचिव उमाकांत जोशी यांनी कळवले असल्याचे सुचिता जोगदंड यांनी सांगितले असून या पुरर-काराबदल त्यांनी प्रेरणा प्रतिष्ठान व माध्यमशार-ञ सकुंलाचे संचालक डाँ.दिपक शिंदे,प्रा.राजेंद्र गोणारकर,प्रा.सुहास पाठक,प्रा.सचिन नरंगलेकर,प्रा.कैलास यादव आदिचे आभार व्यक्त केले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.