विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन १७ ऑगस्ट पासून

मुंबई,  रयतसाक्षी : नुकत्याच फडणवीस- शिंदे सरकारच्या मंत्रीमंडळ विस्तारा नंतर यंदाचे पावसाळी अधिवेशन बुधवार दि १७ ऑगस्ट पासून विधान भवन, मुंबई येथे होणार आहे. दरम्यान दि. १७ ते २५ ऑगस्ट २०२२ या कालावधीत अधिवेशनाचे कामकाज होणार असून विधानसभा…
Read More...

राष्ट्रवादीच्या युवक प्रदेशाध्यक्षाची प्रधानमंत्र्यांना जाहिरनामाची कोपरखळी !

रयतसाक्षी: स्वातंत्र्याच्या ७५ व्या रौप्यमोहत्सवी वर्षानिमीत्त हर घर तिरंगा अभियानाच्या माध्यमातून केंद्रातील भाजप सरकार महागाई, रोजगार यासह मुळ समस्यांपासून देशवासीयांचे लक्ष विचलीत करीत असल्याचा आरोप विरोधीपक्षांकडून केला जात आहे.…
Read More...

राज्याच्या मंत्रीमंडळ विस्तार हालचालींना वेग

रयतसाक्षी: राज्याचा सत्तासंघार्ष थेट मा. सर्वोच्च न्यायालयात पोचल्याने मंत्रीमंडळ विस्तारा बाबत तर्क वितर्क लढवले जात आहेत. शनिवारी दि. ६ दिल्लीवारी नंतर सोमवारी दि.८ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये बैठक…
Read More...

आठ जणांना अटक:बनावट नोटा चलनात खपवू पाहणाऱ्या टोळीचा पोलिसांनी केला पर्दाफाश; खेळण्यातील नोटांचाही…

रयतसाक्षी :लहान मुलांच्या खेळण्यातील बनावट नोटा चलनात आणण्याचे आमिष दाखवत त्या बदल्यात खऱ्या नोटा उकळू पाहणाऱ्या टोळीचा ख्ुलताबाद पोलिसांनी पर्दाफाश केला. या प्रकरणी आठ जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून ३६ लाख रुपयांच्या बनावट…
Read More...

भारताच्या विरोधानंतर श्रीलंकेने चीनचे हेरगिरी करणारे जहाज रोखले.

रयतसाक्षी : भारताच्या आक्षेपानंतर श्रीलंकेने चीनचे हेरगिरी करणारे जहाज हंबनटोटा बंदरात येण्यापासून रोखले. दोन्ही सरकारांत पुढील चर्चा होत नाही तोपर्यंत चीनने त्याचे ‘युुआन वँग’ हे अंतराळ उपग्रह ट्रॅक करणारे जहाज रोखावे, असे श्रीलंकेने चीनला…
Read More...

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची निवडणूक प्रक्रिया स्थगित

मुंबई, रयतसाक्षी: राज्य शासनाने महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, 1961 मध्ये केलेल्या दुरूस्तीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची निवडणूक प्रक्रिया राज्य निवडणूक आयोगाकडून आज स्थगित करण्यात आली. …
Read More...

भंडारा महिला अत्याचार प्रकरणी दोषींवर कडक कारवाई करावी – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

नागपूर, रयतसाक्षी : भंडारा महिला अत्याचार प्रकरणी दोषींवर कडक करावी, असे निर्देश विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले. उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी या घटनेची दखल घेऊन स्थानिक पोलीस प्रशासनाशी संपर्क साधला. तत्पूर्वी…
Read More...

राऊतांनी कोठडीतून लिहिले पत्र: भाजपच्या खेळीपुढे शिवसेना झुकणार नाही, धीर सोडू नका विजय आपलाच…

रयतसाक्षी :बाळासाहेबांची शिकवण आहे, शिवसैनिकांनी रडायचे नाही, सत्यासाठी लढायचे. त्यामुळे धीर सोडू नका. विजय आपलाच होणार आहे, असे पत्र शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेच्या मित्रपक्षांना लिहिले आहे. संकटकाळातच आपल्यासोबत कोण आहेत आणि…
Read More...

उपराष्ट्रपतिपदासाठी आज मतदान: NDAकडून जगदीप धनखड तर विरोधी पक्षांकडून अल्वा मैदानात, 5 वाजेनंतर…

रयतसाक्षी : उपराष्ट्रपतिपदासाठी आज शनिवारी मतदान होणार आहे. यामध्ये एनडीएकडून जगदीप धनखड आणि विरोधी पक्षांकडून मार्गारेट अल्वा या पदाच्या उमेदवार आहेत. उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत संसदेच्या दोन्ही सभागृहाचे सदस्य मतदान करतात. सकाळी १० ते…
Read More...

मजूर -कामगार ,सामान्यांच्या न्याय हक्कासाठी चौथास्तंभ मैदानात!

नांदेड, रयतसाक्षी: सुरक्षित हयगय करून बांधकाम मजुराचे मृत्यूस कारणीभूत असणाऱ्या जीव्हीसी कंपनीचे संचालक गंगाप्रसाद तोष्णीवाल यांच्यासह इतरांवर गुन्हे दाखल करावेत यासह मजूर-कामगार व सर्वसामान्यांच्या हिताच्या विविध मागण्यासाठी लोकशाहीचा चौथा…
Read More...
कॉपी करू नका.