Browsing Category

क्राईम

एफटीआय मध्ये अंतिम वर्षात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या

पुणे, रयतसाक्षी : पुण्यातील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिटयूट (एफटीआय) मध्ये शुक्रवारी सकाळी ९ : ०० सुमारास अंतिम वर्षात शिक्षण घेत असलेल्या एका विद्यार्थ्याने राहत्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.…
Read More...

अपहरण करत खोलीत डांबून एकास बेदम मारहाण

रयतसाक्षी : मजुरांना उसतोडणीचे पैसे मागितल्याच्या कारणावरून तालुक्यातील कान्होबाचीवाडी येथील एकास बळजबरीने चारचाकी वाहनात बसवून एका खोलीत डांबून ठेवत मारहानीची घटना गुरूवारी (दि.७) कान्होबाचीवाडी येथे घडली या प्रकरणी शिरूर पोलिसात गुन्हा…
Read More...

शिरूरमध्ये चक्रिमटक्याच्या गतीला प्रशासनाचे इंधन !

रयतसाक्षी: माहिती तंत्रज्ञाणाच्या युगात इंटरनेटचा वापर जसा हिताचा आहे, तसाच लूट, फसवणूक आणि अहितास कारणीभूत ठरत आहे. असाच काहीसा प्रकार शिरूर शहरात रासरोज सुरू असलेल्या अवैध चक्रिमटक्याच्या माध्यमातून समोर आला आहे. अवैध ऑनलाईन चक्रिमटका…
Read More...

गुटखा माफियांची अनोखी शक्कल

परळी, रयतसाक्षी: जिल्ह्याचे सहायक पोलीस अधिक्षक पंकज कुमावत यांनी गेल्या वर्षभरात गुटखा माफियांविरोधात असंख्य कारवाया केल्या . त्यानंतरही बीड जिल्ह्यात गुटखा माफिया वेगवेगळ्या शक्कल लढवत गुटख्याची तस्करीचा प्रकार घडला आहे. दरम्यान, गुटखा…
Read More...

बीड शहरात जबरी घरोफोडी करणाऱ्या चोरट्याच्या २४ तासात मुसक्या आवळल्या

रयतसाक्षी : घराच्या पाठीमागील बाजुवरून छतावर चढत अज्ञात चोरट्याने छतावरच्या दरवाज्याचे कुलूप तोडून आत प्रवेश करत घरामधील कपाटात ठेवलेले तीस तोळे सोने नगदी एक लाख रुपये चोरून नेल्याची जबरी चोरीची घटना शहरातील बामणवाडी येथील भागीरथ मोहनलाल…
Read More...

छेड काढणाऱ्या रोडरोमिओंना भर रस्त्यात मुलींनीच दिला चोप

गेवराई, रयतसाक्षी: महाविद्यालयात ये- जा करताना रस्त्यावर मोटारसायकलवरून पाठलाग करत शिट्ट्या मारून डायलॉग, शेरेबाजी करणार्‍या दोन रोडरोमिओंना वैतागलेल्या तरुणींनी सोमवारी (दि.४) भर रस्त्यात आडवून चोप दिला.  दरम्यान, मोटारसायकल सह दोघांना…
Read More...

नांदेडच्या गोल्डमॅन मनसैनिकास सोनसाखळी मिळाली परत

रयतसाक्षी : महाराष्ट्र नवनिर्मान सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या दि. १ मे रोजी औरंगाबाद येथील सभास्थळी राज ठाकरे यांचे आगमन झाल्यानंतर गर्दीचा फायदा घेऊन नांदेड मनसेचे जिल्हाध्यक्ष मॉन्टीसिंघ जहागिरदार यांच्या गळ्यातील २०० ग्रॅम सोन्याची…
Read More...

धक्कादायक: केजमध्ये नगरसेविकेच्या पती विरोधात अत्याच्याराचा गुन्हा

केज, रयतसाक्षी: येथील नगरसेविकेच्या पती विरोधात तालुक्यातील एका महिलेने अत्याचाराची तक्रार दिल्याने केज पोलिसात गुन्हा झाला आहे. तर नगरसेविकेने तक्रारदार महिलेच्या विरोधात ब्लॅकमेलींगची तक्रार दाखल केली आहे. परस्पर विरोधी तक्रारीमुळे…
Read More...

ऑनलाईन चक्रीमटक्याची तरूणाईला लत

शिरूर कासार, दि.२७ रयतसाक्षी:  उसतोड मजुर गावी परतल्याने अवैध धंदेवाल्यांच्या टोळ्या सक्रीय झाल्या आहेत. त्यातच आता उसतोड मजुरांच्या उचली सुरू झाल्याने मजुर, युवकांना लूटनाऱ्या अवैध धंदेवाल्यांच्या टोळ्या सक्रीय होतात. त्याचेच…
Read More...

ऑनलाईन चक्रीमटक्याची तरूणाईला लत

शिरूर कासार, दि.२७ रयतसाक्षी:  उसतोड मजुर गावी परतल्याने अवैध धंदेवाल्यांच्या टोळ्या सक्रीय झाल्या आहेत. त्यातच आता उसतोड मजुरांच्या उचली सुरू झाल्याने मजुर, युवकांना लूटनाऱ्या अवैध धंदेवाल्यांच्या टोळ्या सक्रीय होतात. त्याचेच…
Read More...
कॉपी करू नका.