Browsing Category

राज्य

स्वयंस्फूर्तीने ‘घरोघरी तिरंगा’ अभियान यशस्वी करा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, रयतसाक्षी  : ‘घरोघरी तिरंगा’ या अभियानात प्रत्येक नागरिक सहभागी होणार आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने राष्ट्रध्वज विकत घेऊन स्वयंस्फूर्तीने ‘घरोघरी तिरंगा’ हे अभियान यशस्वी करावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज…
Read More...

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन १७ ऑगस्ट पासून

मुंबई,  रयतसाक्षी : नुकत्याच फडणवीस- शिंदे सरकारच्या मंत्रीमंडळ विस्तारा नंतर यंदाचे पावसाळी अधिवेशन बुधवार दि १७ ऑगस्ट पासून विधान भवन, मुंबई येथे होणार आहे. दरम्यान दि. १७ ते २५ ऑगस्ट २०२२ या कालावधीत अधिवेशनाचे कामकाज होणार असून विधानसभा…
Read More...

मुख्यालयी राहत नसलेल्या ३१८ ग्रामसेवक, शिक्षकांवर फसवणूकीचे गुन्हे दाखल

नांदेड, रयतसाक्षी : जिल्ह्यातील अर्धापूर पंचायत समिती अंतर्गत शासकिय सेवा बजावणाऱ्या ३१८ कर्मचाऱ्या विरूध्द मुख्यालयी न राहता घरभाडे उचलून शासनाची फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश अर्धापूर न्यायालयाने दिले होते. मा.…
Read More...

चालत्या दूचाकीमधून निघाला साप

केज, रयतसाक्षी : सकाळी शेतातून दुध आणण्यासाठी एकजण स्कुटीवर जाताना घरापासून काही अंतरावर गेल्यावर अचानक हेडलाईट पासून एक साप बाहेर आला. परंतु न घाबरता दुचाकीस्वाराने गाडी थांबवली व सापास बाहेर काढले. हा घोणस जातीचा विषारी साप असल्याचे…
Read More...

ठाणे जिल्हाआपत्ती नियंत्रण व्यवस्थापनाचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

रयतसाक्षी : नैसर्गिक आपत्तीत जीवितहानी  होणार नाही यासाठी यंत्रणांनी समन्वयातून तातडीने मदत व बचावकार्य हाती घ्यावे. जिल्हा प्रशासनातील विभागांनी सतर्क राहून आपत्तीला सामोरे जाण्यासाठी सज्ज राहावे. रस्त्यावरील खड्डे  बुजविण्यासाठी सार्वजनिक…
Read More...

गुजरवाडीच्या नादूरूस्त पुलाने घेतला शेतकऱ्याचा बळी

बीड, रयतसाक्षी : मागील वर्षाच्या पावसाळ्यामध्ये गुजरवाडीच्या रस्त्यावरील पुलाला मोठे भगदाड पडुन पुलाचे आतोनात नुकसान झाले होते. तरी देखिल याकडे ग्रामपंचायत व लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष असुन पावसाच्या आलेल्या पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्यात…
Read More...

शिंदे सरकारचा विश्वासदर्शक ठराव: १६४ मतांसह बहूमताचा आकडा केला पार

रयतसाक्षी : विधानसभा अध्यक्ष निवडणुकीची पहिली लढाई जिंकल्यानंतर आज विधानसभा सभागृहात भाजप-शिंदे गटाची बहुमत चाचणी होत आहे. त्यापुर्वीच उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का बसला आहे. हिंगोलीचे शिवसेना आमदार संतोष बांगर आज शिंदे गटात दाखल झाले. शिंदे…
Read More...

एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री

रयतसाक्षी : बंडखोर शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून आणि उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ही शपथ दिली. या सोहळ्यानंतर गेल्या दहा दिवसांपासून…
Read More...

पावसाच्या हूलकावणीने शेतकरी चिंतेत

शिरूर कासार, रयतसाक्षी: मान्सुमचे आगमन उशीरा झाल्याने यंदा खरिप हंगामास पंधरा दिवस उशीरा सुरूवात झाली. समाधानकारक पाऊस नसला तरी तालुक्यात कपासी लागवड अंतिम टप्यात असून पुरेशा पावसा अभावी पेरण्या खोळंबल्याने शेतकरी चिंतेत आहेत. हवामान…
Read More...

मोहटा गडावर आदीशक्ती- लोकशक्तीचा संगम

शिरूर कासार, रयतसाक्षी: मोहटा गडावर लोकनेत्या पंकजा मुंडे आज मंगळवार (दि.२१) मोहटा देवीच्या चरणी येत आहेत. मोहटा गडावर विविध विकास कामांचा आढावा यासह देवीचे आशीर्वाद घेण्यासाठी लोकनेत्या पंकजा मुंडे येत असल्याने आदीशक्ती- लोकशक्तीचा संगम…
Read More...
कॉपी करू नका.