Browsing Category

Uncategorized

गानकोकीळा लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा

रयतसाक्षी : भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा म्हणून राज्य सरकारने सोमवार 7 फेब्रुवारी 2022 रोजी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. यासंदर्भात काढण्यात आलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, आज रविवार 6…
Read More...

हिंगोलीत स्वाभीमानी शेतकरी संघटनेचा राडा

हिंगोली, रयतसाक्षी : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हक्काच्या पीक विम्याची रक्कम देण्यास कंपनीकडून टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप करत स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली बुधवारी दि.2 संतप्त शेतकऱ्यांनी हिंगोली शहरातील पिकविमा कार्यालयातील…
Read More...

27 हजार एसटी कर्मचारी कामावर

रयतसाक्षी: गेल्या तीन महिन्यांपासून सुरू असलेला एसटी संप अद्याप पूर्णपणे संपुष्टात आला नाही, परंतु २७ हजार कर्मचारी कामावर परतले असून २४४ आगारांतून अंशत: प्रवासी वाहतूक सुरू झाली आहे. विलीनीकरणाच्या मागणीसाठी २८ ऑक्टोबरपासून एसटी…
Read More...

चैन स्नॅचिंग करणारी आंतरराष्टीय टोळी गजाआड

हिंगोली, रयतसाक्षी  : शहर,जिल्ह्यासह राज्यभरात विविध ठिकाणी चैन स्नॅचिंग करणाऱ्या आंतरराष्टीय टोळीच्या मुसक्या आवळण्यात हिंगोली पोलीसांना यश आले आहे. कर्नाटकातील बादरशहा पोलीसांच्या सहकार्याने रविवारी हिंगोली गुन्हे अन्वेशन विभागच्या पथकाने…
Read More...

सागवानाची अवैध वाहतूक करणारं वाहन पकडले

मुखेड रयतसाक्षी:  तालुक्यातील येवती,बाऱ्हाळी , मुक्रमाबाद , परिसरात सागवान वृक्ष तोड जोमाने सुरू असल्याचा प्रकार समोर आला होता. असाच प्रकार रविवारी (दि.30) निवळी शिवारात उघडकीस आला. गुप्त माहितीनुसार सागवान वक्षतोड करून अवैध् वाहतूक करणऱ्या…
Read More...

शिरूरच्या नगराध्यक्षपदाचा बहूमान ‘प्रतिभा’ वंतांनाच

रयतसाक्षी:  शिरूर कासार नगरपंचायतीच्या अध्यक्षपदाचे आरक्षण सर्वसाधारण जागेसाठी सुटल्याने हौशांना अध्यक्षपदाचे स्वप्न पडू लागले आहेत.सोशल मीडीयाच्या फेसबुक पोष्ट तर ट्टीटरवर टिव् टिवाट सरू झाला आहे दरम्यान शिरूरच्या राजकिय पटलावरील जानत…
Read More...

श्री गुरु गोबिंदसिंघजी गोल्ड व सिल्वर कप टूर्नामेंट

नांदेड, रयतसाक्षी;रविंद्रसिंघ मोदी: येथील खालसा हायस्कूल मिनी स्टेडियम येथे सोमवार दि. 3 जानेवारी रोजी 48 व्या अखिल भारतीय श्री गुरु गोबिंदसिंघजी गोल्ड एंड सिल्वर कप हॉकी टूर्नामेंट स्पर्धेस सुरुवात झाली. पहिल्या दिवशी साखळी (लीग)…
Read More...

ओमिक्रॉनचा धोका वाढला, महाराष्ट्रातील निवडणुकाही बारगळणार?; सभागृहातही चर्चा

मुंबई, रयतसाक्षी: कोरोनाचं संकट वाढत असून ओमिक्रॉनचाही फैलाव होण्याची शक्यता आहे. त्यामुळे इलाहाबाद हायकोर्टाने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच उत्तर प्रदेश विधानसभेच्या आगामी वर्षी होणाऱ्या निवडणुका पुढे ढकलण्याचे आवाहन केलं आहे.…
Read More...

भाजपाप्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची राज्य सरकारवर जहरी टिका

रयतसाक्षी : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील नेहमी महाविकास आघाडी सरकारवर टीका करत असतात. पाटलांनी पुन्हा एकदा देशाच्या राजकारणावरून मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल केला आहे. "ज्यांनी आमच्या जीवावर अठरा खासदार निवडून आणलेत ते आता देशाच्या…
Read More...

राष्ट्रवादीकडून उमेदवारांची चाचपणी

शिरुर कासार , रयतसाक्षी (दि.३): शिरुर कासार नगरपंचायतच्या सार्वत्रिक निवडणूकांसाठी भाजपासह महाविकास आघाडीतील घटकपक्षांनी इच्छुकांची चाचपणी सुरु केल्याने थंडीच्या कडाक्यात राजकारण चांगलेच तापु लागले आहे. शुक्रवारी (दि. ३ ) राष्ट्रवादी युवा…
Read More...
कॉपी करू नका.