जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची निवडणूक प्रक्रिया स्थगित

मुंबई, रयतसाक्षी: राज्य शासनाने महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, 1961 मध्ये केलेल्या दुरूस्तीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची निवडणूक प्रक्रिया राज्य निवडणूक आयोगाकडून आज स्थगित करण्यात आली. …
Read More...

भंडारा महिला अत्याचार प्रकरणी दोषींवर कडक कारवाई करावी – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

नागपूर, रयतसाक्षी : भंडारा महिला अत्याचार प्रकरणी दोषींवर कडक करावी, असे निर्देश विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले. उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी या घटनेची दखल घेऊन स्थानिक पोलीस प्रशासनाशी संपर्क साधला. तत्पूर्वी…
Read More...

राऊतांनी कोठडीतून लिहिले पत्र: भाजपच्या खेळीपुढे शिवसेना झुकणार नाही, धीर सोडू नका विजय आपलाच…

रयतसाक्षी :बाळासाहेबांची शिकवण आहे, शिवसैनिकांनी रडायचे नाही, सत्यासाठी लढायचे. त्यामुळे धीर सोडू नका. विजय आपलाच होणार आहे, असे पत्र शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेच्या मित्रपक्षांना लिहिले आहे. संकटकाळातच आपल्यासोबत कोण आहेत आणि…
Read More...

उपराष्ट्रपतिपदासाठी आज मतदान: NDAकडून जगदीप धनखड तर विरोधी पक्षांकडून अल्वा मैदानात, 5 वाजेनंतर…

रयतसाक्षी : उपराष्ट्रपतिपदासाठी आज शनिवारी मतदान होणार आहे. यामध्ये एनडीएकडून जगदीप धनखड आणि विरोधी पक्षांकडून मार्गारेट अल्वा या पदाच्या उमेदवार आहेत. उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत संसदेच्या दोन्ही सभागृहाचे सदस्य मतदान करतात. सकाळी १० ते…
Read More...

मजूर -कामगार ,सामान्यांच्या न्याय हक्कासाठी चौथास्तंभ मैदानात!

नांदेड, रयतसाक्षी: सुरक्षित हयगय करून बांधकाम मजुराचे मृत्यूस कारणीभूत असणाऱ्या जीव्हीसी कंपनीचे संचालक गंगाप्रसाद तोष्णीवाल यांच्यासह इतरांवर गुन्हे दाखल करावेत यासह मजूर-कामगार व सर्वसामान्यांच्या हिताच्या विविध मागण्यासाठी लोकशाहीचा चौथा…
Read More...

कमळेश्वर धानोरा शिवारात वाळू माफियांच्या मुसक्या आवळल्या

शिरुर का., रयतसाक्षी: तालुक्यातील कमळेश्वर धानोरा शिवारात सिंदफणा नदी पात्रात पोलिस अधिक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाने धाड टाकून २७ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला . दरम्यान , सिंदफणा नदीपात्रात यंत्राद्वारे अवैध वाळू उपस्याच्या…
Read More...

महागाईवर काँग्रेसची देशभरात निदर्शने

रयतसाक्षी: महागाई, जीएसटी आणि केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात काँग्रेसतर्फे शुक्रवारी रस्त्यापासून संसदेपर्यंत निदर्शने सुरू आहेत. या अंतर्गत संसदेपासून राष्ट्रपती भवनापर्यंत मोर्चा काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या राहुल व प्रियंका गांधींसह…
Read More...

एफटीआय मध्ये अंतिम वर्षात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या

पुणे, रयतसाक्षी : पुण्यातील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिटयूट (एफटीआय) मध्ये शुक्रवारी सकाळी ९ : ०० सुमारास अंतिम वर्षात शिक्षण घेत असलेल्या एका विद्यार्थ्याने राहत्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.…
Read More...

नवीन पक्ष बनवला नाही, तर तुम्ही आहात कोण?- सरन्यायाधीशांचा शिंदे गटाला सवाल

रयतसाक्षी : सर्वोच्च न्यायालायात आज शिवसेना, शिंदे गटाच्या आणि एकूणच महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर आज सुनावणी झाली. या सुनावणीवेळी न्यायालायाने शिंदे गटाचे वकील हरीश साळवे यांनी आजच याचिका दुरुस्ती करून द्याल का? तुमचे नेमके म्हणणे काय ते…
Read More...

विद्यार्थांनी कायद्याचे ज्ञान आत्मसात करावे – पोलिस निरीक्षक श्री. माने

शिरूर कासार, रयतसाक्षी : कायदा हा लोकशाहीचा अविभाज्य घटक आहे. बालवयात विद्यार्थी दशेत कायद्याचे ज्ञान आत्मसात करण्याचे अवाहन शिरूर कासार पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक सिध्दार्थ माने यांनी केले. येथील जिल्हा परिषद हायस्कुलच्या…
Read More...
कॉपी करू नका.