अहमदनगरच्या शासकिय रूग्नालयातील आयसीयूची होरपळ सुरूच !

अहमदनगर ,रयतसाक्षी: सव्वीस दिवस उलटले. चौदा रुग्णांचा बळी घेणाऱ्या आयसीयूच्या दारावरील कुलूप बंद आहे आणि चावी पोलिसांच्या ताब्यात. अग्निरोधक यंत्रणेशिवाय दुरुस्ती नाही आणि निधीशिवाय अग्निरोधक यंत्रणा नाही अशा कोंबडी आधी की अंडी या वादात…
Read More...

राज्यात संशयितांची ओमायक्रॉन चाचणी!

मुंबई, रयतसाक्षी: राज्यात पहिला करोना ओमायक्रॉन विषाणू रूग्ण कल्याण डोंबिवलीत सापडला. यानंतर राज्यात ओमायक्रॉनची विषाणूच्या संसर्गाची शक्यता असलेले एकूण किती रूग्ण आहेत असा प्रश्न विचारला जात आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या…
Read More...

आमदार रोहित पवारांची लवकरच मंत्रीमंडळात वर्णी?

कर्जत-जामखेड , रयतसाक्षी : राज्यातील भाजपचे माजी मंत्री राम शिंदे यांचा पराभव करत ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे नातू रोहित पवार कर्जत-जामखेड मतदार संघाचे आमदार झाले. त्यांनी निवडून येताच राज्य सरकारकडून मतदार संघासाठी मोठा निधी आणला…
Read More...

राज्यात ओमायक्रॉन व्हेरियंटचा शिरकाव

मुंबई, रयतसाक्षी: जगभरात भीती निर्माण करणाऱ्या कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटने दोन दिवसांपूर्वी कर्नाटकात प्रवेश केला होता. त्यानंतर आता या विषाणूने राज्यातही शिरकाव केला आहे. ओमायक्रॉन विषाणूचा राज्यातील पहिला रुग्ण कल्याण डोंबिवलीमध्ये…
Read More...

‘ हनी ट्रॅप ‘ साठी विश्वासार्ह महिला मिळेना म्हणून चक्क…

कोल्हापुर, रयतसाक्षी: गेल्या अनेक दिवसांपासून कोल्हापूर हे राज्यातील हनी ट्रॅप रॅकेटचा केंद्रबिंदू ठरावा इतपत घटना एकट्या कोल्हापूरमध्ये उघडकीस आल्या आहेत. नुकत्याच उघडकीस आलेल्या घटनेत एका तरुणानं चक्क हनी ट्रॅप प्रकरणी…
Read More...

नेपाळी चोरांच्या मुसक्या आवळण्यात यश

मुंबई, रयतसाक्षी : घरफोडी करणाऱ्या नेपाळी गँगच्या मुसक्या आवळण्यात वसई पोलिसांना यश आलं आहे. विशेष म्हणजे चोरट्यांनी वसईत घरफोडी केली. ते गुजरातमार्गे नेपाळच्या दिशेला पळून जाण्याच्या प्रयत्नात होते. पण चोरांचा सुगावा पोलिसांना लागला.…
Read More...

अवकाळीचा कहर गोठ्यावर विज कोसळली

आष्टी, रयतसाक्षी : आठवडाभरापासून अवकाळी पावसाने शेती पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. शनिवारी (दि.४) तालुक्यातील सांगवी पाटण शिवारातील बद्रिनाथ रामहरी भोसले यांच्या जनावरांच्या गोठ्यावर विज कोसळल्याने बैलजोडीसह एक म्हशीचा…
Read More...

झेडपी शाळेच्या शिक्षीकेचा आत्महत्येचा प्रयत्न

बीड, रयतसाक्षी : माजलगाव तालुक्यातील राजेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षिका संगीता राठोड यांनी शनिवारी (दि.4) दुपारी 12 वाजण्याच्या दरम्यान विष पिऊन आत्महयेचा प्रयत्न केला. गंभीर अवस्थेत संगिता राठोड यांना शहरातील…
Read More...

शेतकरी दाम्पत्यानं उचललं टोकाचं पाऊल

औरंगाबाद, रयतसाक्षी: जिल्ह्यातील पिंपळदरी (ता. सिल्लोड) येथील शेतकरी दाम्पत्यानं आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. शुक्रवारी (दि. 3 डिसेंबर) सकाळच्या सुमारास ही घटना घडली. पत्नीने विहिरीत उडी घेऊन, तर पतीने आंब्याच्या झाडाला गळफास…
Read More...

झटपट श्रीमंतीच्या हव्यासापायी चक्क गांजाची शेती

वसमत, रयतसाक्षी : गांजाचे वितरण तसेच उत्पादनावर बंदी प्रतिबंध असताना मुबलक पैशाच्या हव्यासापायी शेती पिकांमध्ये प्रतिबंधीत पिकं घेण्याचे प्रकार घडत आहेत . वसमत तालुक्यातील एका शेतकऱ्याने अवैद्य पद्धतीने गांजाची शेती केल्याची गुप्त…
Read More...
कॉपी करू नका.